पोस्ट्स

जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Ladki bahin yojna

इमेज
https://tools.apgy.in/c/@newsladkibahin मा झी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली खूपच चांगली योजना आहे. या यो जनेमुळे अनेक महिलांना दर महिन्याला थेट ₹1500 मिळतात. हे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. या पैशांचा उपयोग महिला घरखर्चासाठी, स्वतःच्या गरजांसाठी करू शकतात.     Amol Golvad  ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक मदत देणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणे. आजवर १२ वेळा म्हणजेच १२ महिने सरकारने पैसे दिले आहेत. आता १३वा हप्ता म्हणजेच पुढचा टप्पा सुरू होणार आहे.                   कधी कधी काही महिलांना मे किंवा जून महिन्याचे पैसे मिळत नाहीत. अशा महिलांना आता जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत मागील हप्त्यांचे पैसे एकत्र मिळू शकतात. म्हणजे दोन्ही हप्ते मिळाले नाहीत, तर ₹4500 मिळू शकतात. एकच हप्ता राहिला असेल, तर ₹3000 मिळू शकतात.                   या १३व्या हप्त्यात सुमारे 2 कोटी 47 लाख महिलांना पैसे दिले ज...